Home About Us Our Inspirations Events Contact

धनोजे कुणबी समाजातील गुणवंत व्यक्ती








डॉ. श्री गंगाधर निळकंठराव बोबडेे

(संपर्क क्रमांक:8788903121)
जन्मतारीख:12मे 1944,बोरगावं(रेमंड),ता.सौंसर, जि.छिंदवाडा, म.प्र.
पत्ता:68,अंबाझरी लेआऊट,नागपूर 33.नागपूर
शिक्षण:एम.एस.सी.(कृषी),पी.एच.डी. प्रायमरी शिक्षण बोरगावं, दादासाहब धनवटेनगर विद्यालय नागपूर, कृषी महाविद्यालय नागपूर.
नोकरी: डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठिद्यापीठ अकोला.2000 साली सेवानिवृत्त.
समाजकार्य:इ.स. 1972 साली ”राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर“ रजिस्टर्ड केले व संस्थेचे पहिले सचिव म्हणून कार्य केले.
1) इ.स.1974 साली ”सुयोग नगर गृहनिर्माण संस्थेची स्थापना“ केली.
2) इ.स.1994 साली, ”अखिल भारतिय धनोजे कुणबी समाज नागपूर“ ची स्थापना व 16 वर्षे अध्यक्ष.
3) सुयोग नगर येथील समाजाच्या जागेवर ”समाज भवन“2000 साली उद्घाटन केले.
4) इ.स.1995 साली,”धनश्री नागरी पतसंस्था“ स्थापन केली व सध्या संचालक, ”आई तुळजा भवानी महिला नागरी पत“ संस्थेत सल्लागार, सुयोग नगर गृहनिर्माण संस्थेत तक्रार निवारण समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
5) तारीख 22 जानेवारी 2017 ला धनोज कुणबी समाज संगठन सौंसर म.प्र. या समाजाच्या संस्थेने ”समाज महर्षि“ म्हणून गौरव केलेला आहे.



श्री सुधाकर मधुकरराव कुबडे

(संपर्क क्रमांक:9764508015)
जन्मतारीख:02 मे 1969, शिक्षण 10 वी पास.
पत्ता:सेलू पोस्ट कळंबी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर
व्यवसाय:शेती एकुण 7 एकर, बागायती असून नैसर्गिक व सेंद्रीय पध्दतीने करतात. संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ ईत्यादी फळबाग आणि भाजीपाला व खरीप पिके घेतात. तसेच देशी व गिर गायी पासून दुग्धव्यवसाय करतात. तसेच शेतात गोबरगॅस चे प्लान्ट सुध्दा आहे. तसेच स्वता आत्मसात केलेले शेतीविषयक ज्ञानाचा इतर शेतकÚयांना फायदा व्हावा या हेतूने सेंद्रीय शेतीबाबत विनामुल्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनाने सन 2014 चा सेंद्रीय (शेती) ”कृषी भुषण“ पुरस्कार देवून गौरव केलेला आहे.



श्री संजय प्रभाकरराव ढोकेशक

(संपर्क क्रमांक:9767138547)
जन्म तारीख :01 फेब्रुवारी 19754 शिक्षण: बी.ए., डी.एड.
पत्ता :न्यु भानेगावं (खापरखेडा), ता.सावनेर जि.नागपूर.म.प्र.)
नोकरी:सहा.शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा नयाकुंड, पं.स. पारशिवनी, जि.प.नागपूर.
पुरस्कार:दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी, जिल्हा परिषद नागपूर कडून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ”शिक्षक गौरव“ मानपत्र देवून सत्त्कार केलेला आहे.



श्री चिंतामन केशवराव ताजने

(संपर्क क्रमांक:9850252208)
जन्मतारीख:04 जुलै 1968, शिक्षण: बी.ए., डी.एड.
पत्ता नाईक ले आऊट लिलाश्री लाॅन समोर, पांढुर्णा रोड सावनेर, जि. नागपूर
नोकरी:शिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा पारडी, पं.स. कळमेश्वर, जि.प. नागपूर.
पुरस्कार :दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी, जिल्हा परिषद नागपूर कडून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ”शिक्षक गौरव“ मानपत्र देवून सत्त्कार केलेला आहे.



श्री खेमराज केशव ताजने

(संपर्क क्रमांक:8380868755)
जन्मतारीख:25 जुलै 1972,शिक्षण: बी.ए.,बी.एड.
पत्ता:नांदागोमुख, ह.मु.सावनेर, ता. सावनेर, जि. नागपूर
नोकरी:मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमीक शाळा कोच्छी, पं.स. सावनेर.पूर
पुरस्कार:5 सप्टेंबर 2020 ला जिल्हा परिषद नागपूर कडून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ”शिक्षक गौरव“ मानपत्र देवून सत्त्कार केलेला आहे.



श्री अमोल रामचंद्र महाजन

(संपर्क क्रमांक:9503805619)
जन्मतारीख:जुलै 1982,शिक्षण:बी.ए.,ए.टी.डी.,ए.एम.
पत्ता:जवाहर कन्या विद्यालय, सावनेर. जि. नागपूर.
नोकरी: कला शिक्षक, गोमुख विद्यालय नांदागोमुख ता. सावनेर.
पुरस्कार:दि.6 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पूणे यांच्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत ”आदर्श कलाध्यापक“ पुरस्कार देवून गौरव करण्यात आलेला आहे.



श्री वासूदेव धनराजजी जिवतोडे

(संपर्क क्रमांक:8484895387)
जन्मतारीख:03 डिसेंबर 1937,शिक्षण: बी.ए., डी.एड.
पत्ता:क्वा.नं.4/131,वार्ड 14,राजे रघुजी नगर,नागपूर.
नोकरी:शिक्षक,जि.प.प्राथमिकशाळा पारशिवनी,पं.स.पारशिवनी,नागपूर.
पुरस्कार:दि.5 सप्टेंबर 2019 रोजी, जिल्हा परिषद नागपूर कडून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ”शिक्षक गौरव“ मानपत्र देवून सत्त्कार केलेला आहे.